Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : एकच नंबर काका! रेल्वेच्या गर्दीत गायलं क्या हुआ तेरा वादा...,पाहा VIDEO

Local Train Viral Video : सोशल मीडियावर दररोज एकतरी लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.ज्यात एका काकांनी भरगर्दीत एक गाणं गायलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया या लहानशा जगात आपल्याला कायम अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात जे आश्चर्यचकित करणारे असतात.तर काही व्हिडिओ पाहून खरोखरच मन भावून होते. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकवेळा असे कसे घडू शकते यावर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,जो पाहिल्यानंतर त्या व्हिडिओचे कौतुक केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही.ज्या व्हिडिओ लोकल ट्रेनमधून जाणाऱ्या व्यक्तीने भर गर्दीत एक गाणं गायल आहे. तुम्ही एकदा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहाच.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की मुंबई लोकलमधील आहे की कुठला हे समजू शकलेले नाही.मात्र व्हायरल व्हिडिओ पाहून असे वाटते की,हा व्हिडिओ एका लोकल ट्रेनमधीलच आहे.सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडिओ आपण सातत्याने पाहात असतो,त्यात कधी लोकल ट्रेनमध्ये महिलावर्गाचा डान्स(Dance) असतो तर कधी पुरुषांच्या डब्ब्यातील भजन असो, असे अनेक व्हिडिओ मनात साठवून जातात. अशाच सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्ही या व्यक्तीच्या आवाजाचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ,एका ट्र्र्र्रेनमधील(Local Train) असून पुरुषांच्या कंपार्टमेंटमधील आहे. या पुरुषांच्या कंपार्टमेंटमध्ये पुरुषांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यात गर्दीत एक चष्मा घातलेला व्यक्ती आहे.ज्याने धावत्या रेल्वेत गाण गाण्यास सुरुवात केली. या व्यक्तीने ''क्या हुआ तेरा वादा'' असे या गाण्याचे बोल आहेत. या व्यक्तीचं गाणं ऐकून तुम्ही त्याच्या आवाजाचे नक्कीच कौतुक कराल.

व्हिडिओ कुठे पाहु शकता?

सध्या सर्वत्र या व्हिडिओतील व्यक्तीची कौतुक तर होत आहे शिवाय चर्चाही होतेय.व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video)''@VERSE_FUSION''या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'कोणत्याही कलेला वयाती मर्यादा नसते''.व्हिडिओ पाहिल्यानंतर अठ्ठाविस हजारांच्या घरात लाईक्स मिळाले असून अजूनही या व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत.शिवाय अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून उमटत आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT