Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लोकलच्या गर्दीत अंताक्षरीचा खेळ! टाळ, तबल्यासोबत जोरदार मैफिल रंगली; सुंदर VIDEO एकदा पाहाच

Viral Video: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले असेल व्हिडिओत तुम्ही पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Local Train: सोशल मीडियावर आपल्याला दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहत असतो. त्यातील जास्त व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनमधील असतात. मुंबई लोकल ट्रेनचे नाव काढताच फक्त राड्याचे व्हिडिओ नजरेसमोर येतात. तर कधी तरुणींचे अश्लील डान्स, मात्र सध्या मुंबई लोकलमधील एका वेगळ्याच विषयावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले असेल मुंबई लोकलमध्ये ते तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला मुंबई लोकल ट्रेन दिसत आहे. मात्र त्यातही लोकल ट्रेनमधील पुरुषांचा कंपार्टमेंट दिसत आहे. या मुंबई लोकल ट्रेनमध्ये व्हिडिओत संपूर्ण पुरुष दिसून येत आहे. त्यातही प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आहेत. काही वेळात रेल्वेमध्ये बसलेले काही व्यक्ती हिंदी गाणी म्हणण्यास सुरुवात करतात. मग काय मुंबई लोकल ट्रेनमधील पुरुषांच्या कंपार्टमेंटमधील प्रत्येक पुरुष गाणं म्हणताना दिसत आहे. व्हिडिओ (Video)पाहू शकता एक व्यक्ती टाळ वाजवत आहेत तर एक व्यक्ती लहानसा ढोल वाजवत आहे. संपूर्ण मैफिलचा व्हिडिओ ट्रेनमधीलच एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

काकांच्या मैफिलचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही. सध्या हा व्हिडिओ एक्स पेजवरील ''@AdvAshutoshBJP'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''मुंबई लोकल ट्रेनचा बेस्ट व्हिडीओ, हा व्हिडिओ व्हायरल व्हायला हवा'' असे लिहिण्यात आलेले आहे.

व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर होताच मोठ्या संख्येने लाईक्स मिळाले आहे तर अजूनही व्हिडिओचे व्ह्यूज वाढत आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ नेटकऱ्यांना एवढा आवडला आहे की बऱ्याच यूजर्संनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''मस्तच'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' मस्त व्हिडिओ आहे'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''खूप दिवसानंतर भारी व्हिडिओ पाहिला'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

SCROLL FOR NEXT