Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बैलाचा बसमध्ये हैदोस! काचा फोडल्या,प्रवाशांचा गोंधळ अन् ड्रायव्हर-कंडक्टरने ठोकली धुम! VIDEO पाहून नेटकरी थक्क

Animal Attack Viral Video: सोशल मीडियावर सध्या राजस्थानमधील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल घटनेत एका बैलाने प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये जाऊन हल्ला केला आहे.

Tanvi Pol

Rajasthan Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा रस्त्यावरील नागरिकांवर भटक्या प्राण्याचे हल्ले होतात आणि त्याचे व्हिडिओही आपल्याला पाहण्यासाठी मिळतात.मात्र सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच आहे,मात्र ज्यात एका बैलाने चक्क प्रवाशांच्यामध्ये शिरत हैदोस घातलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका बसमध्ये बैल घुसलेला दिसत आहे.बसमध्ये बैल घुलल्यानंतर तो चक्क बसमधील काचाही फोडताना दिसत आहे.मात्र बसमधील प्रवासी बस चालकाच्या दरवाजातून बाहेर पळताना दिसत आहे.सर्व थरार तेथील परिसरातील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

संपूर्ण धक्कादायक घटनेचा व्हिडिओ abpnewstv या अकाउंटवर सध्या व्हायरल होत असून व्हिडिओला आतापर्यंत लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्स मिळालेले आहेत.सोशल मीडियावर यापूर्वी बैलाचे व्यक्तींवर हल्ले आपणास पाहण्यासाठी मिळालेले आहेत.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे,''व्हिडिओ बनवने गरजेचे आहे का'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''त्या बिचाऱ्याही बसमधून प्रवास करायचा होता'' तर तिसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''दरदिवशी काहीना काही नवीन पाहण्यासाठी मिळते'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बापाने केली लेकाची कानउघाडणी; सलमान खानने अमाल मलिकला दिली शेवटीची वॉर्निंग, पाहा VIDEO

Kurkurit Chakali: कुरकुरीत चकली कशी बनवायची?

धारदार हत्याराने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडला, सशंय कुणावर?

Box Office Collection: 'कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना; तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' निघावला फुसका बार

Nandurbar Accident : धनतेरसला भयानक अपघात, सातपुड्यात भाविकांवर काळाचा घाला, ६ जणांचा मृत्यू, १५ गंभीर

SCROLL FOR NEXT