mexico viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Cruise viral Video: मेक्सिकोत वादळात अडकलं जहाज, थरकाप उडवणारा VIDEO प्रवाशांनी केला शेअर

Viral Video: मेक्सिकोतील एका क्रूझचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या क्रुझमध्ये अचानक पाणी घुसल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रवासी खूप घाबरले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकांनी फिरण्याची खूप आवड असते. त्यासाठी पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतात. अनेकजण फिरण्यासाठी क्रूझवर जातात. क्रूझवर तुम्ही काही दिवस राहू शकतात. समुद्राचा आनंद घेऊ शकतात. परंतु यात क्रुझमध्ये जर पाणी घुसले तर किती भयानक स्थिती होईल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एका क्रुझमध्ये पाणी घुसल्याचे दिसत आहे. त्यामुळे क्रुझमध्ये असलेल्या शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात आले होते. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (Viral News In Marathi)

व्हायरल व्हिडिओतील हे जहाज मेक्सिकोतील आहे. मेक्सिकोतील व्हॉयेजर ऑफ द सीज या क्रुझमध्ये ही घटना घडली आहे. यामध्ये जहाजात घुसलेले पाणी दिसत आहे. व्हायरल व्हिडिओत एका क्रुझमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे जहाजातील लोक खूप घाबरलेली, गोंधळलेली दिसत आहे. त्यामुळे सर्वजण इकडे तिकडे पळताना दिसत आहेत. परंतु सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही.

creekgrown या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'हा एक साहसी अनुभव होता. व्हॉयेजर ऑफ द सीजवरील शेवटचा दिवस होता. आतील स्टोर रुममुळे आम्ही बचावलो. कारण बाल्कनीमध्ये समुद्राचे पाणी साचले होते'. असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक लोकांनी हे खूप जास्त भीतीदायक आहे, असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे स्टेशन स्थानकात रेल्वे प्रवाशांची तुफान गर्दी

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

SCROLL FOR NEXT