Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लाथा-बुक्क्या अन् आरडाओरड! बसमध्ये महिलांचा तुफान राडा; VIDEO व्हायरल

Women Fight Video: सध्या एका धक्कादायक प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्या व्हिडिओमध्ये चक्क दोन महिलांची बसच्या दरवाजात जोरदार हाणामारी सुरु आहे.नक्की काय पुढे घडले ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Women Passengers Fighting: बसमध्ये प्रवास करताना बऱ्याचदा प्रवाशांमध्ये किरकोळ वाद होत असतात,मात्र अनेकदा हे वाद मोठ्या हाणामारीचे वळण घेतात.सध्या असाच एक प्रकार समोर आलेला आहे,जिथे थेट दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे.त्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

व्हायरल(Viral) होत असलेली हाणामारी एका सार्वजनिक बसमध्ये घडलेली दिसून येत आहे.ज्यात तुम्हाला काही प्रवाशी बसमधून उतरताना दिसत आहे, ज्यात दोन महिला आहे ज्यांच्यामध्ये चक्क लाथा-बुक्क्यानी जोरदार मारामारी होताना दिसतेय.महिलांची सुरु असलेली हाणामारी सोडवण्याचा फक्त एक व्यक्ती प्रयत्न करतोय मात्र त्याही त्याला ऐकण्याचे नाव घेत नाही.सर्व प्रकार बस बाहेर असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.

महिलांची हाणामारी पाहून प्रवासीही अवाक्!

महिल्यांच्या या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्यात.त्यातील अनेकांनी महिलांच्या हाणामारीवर हास्यस्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या या वर्तनावर नाराजीही व्यक्त केलेली आहे.तर बऱ्याच लोकांनी अनेकांनी यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता असे सांगितले आहे.

गेल्या काही वर्षापासून सार्वजनिक ठिकाणी झालेले वाद(Argument) सोशल मीडियाच्या मार्फत जगभरात समजतात.त्यातील हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवरील ''manpreet__kure123''या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लोकांनी हजारो लाईक्स दिले आहेत आणि लाखोंच्या घरात व्ह्यूज आलेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT