Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे देवा...मार्केटमध्ये आलं चिकन टिक्का चॉकलेट; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...

Viral News: सोशल मीडियावर सध्या एक खाद्यपदार्थाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीने चॉकलेट तयार केले आहे,मात्र नक्की चॉकलेट कोणत्या पदार्थापासून बनवले आहे हे एकदा तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Food Video: सोशल मीडियावर आजवर आपण अनेक खाद्यपदार्थांचे व्हिडिओ पाहिले आहे. अनेकदा नवीन रेसिपीचे व्हिडिओ असतात, मात्र अनेकदा काही खाद्यपदार्थांचे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप होतो, सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीने चक्क चिकन टिक्का चॉकलेट बनवले आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ एक शेफ आहे तो सुरुवातीस चिकन टिक्का चॉकलेट आपण बनवणार आहोत याबद्दल सांगत आहे. त्यानंतर ते शेफ चिकन टिक्का चॉकलेट बनवण्यास सुरुवात करतात. एक एक स्टेपनुसार त्यांचे चिकन टिक्का चॉकलेट बनवून तयार होते. व्हिडिओच्या शेवटी ते चिकन टिक्का चॉकलेट(chocolates) एकदा तोडतात आणि चॉकलेटच्या आतील चिकन टिक्का ग्रॅव्ही दाखवतात. सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हिडिओ सर्वत्र पाहिला जात आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''singhlalyofficial'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. काही नेटकऱ्यांना व्हिडिओ आवडला आहे तर काहींना आवडलेला नाही.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: केबिनमध्ये घुसून डॉक्टरला बेदम मारहाण, आधी कॉलर पकडली नंतर लाथाबुक्क्या मारल्या; कल्याण हादरले

Maharashtra Tourism : फक्त २ दिवसांत करा महाराष्ट्राची भन्नाट सफर, 'ही' सुंदर ठिकाणं नक्की पाहा!

Fatty liver: लिव्हरवर चरबी जमा झालीये? या 7 फळांचा आहारात करा समावेश

Kelyacha Sheera Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली? झटपट घरी बनवा स्वादिष्ट गोड केळ्याचा शीरा; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढून दगडफेक व वाहनाची जाळपोळ केल्याची घटना

SCROLL FOR NEXT