Shreya Maskar
ख्रिसमस चॉकलेट्स बनवण्यासाठी मिल्क कंपाउंड चॉकलेट, काजू, बदाम, बिस्किट वॉफल इत्यादी साहित्य लागते.
ख्रिसमस चॉकलेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम मिल्क चॉकलेट डबल बॉयलिंग करून मेल्ट करून घ्यावे.
त्यानंतर आवडत्या चॉकलेट मोल्डमध्ये मिल्क चॉकलेटचे मिश्रण अर्ध भरून घ्यावे.
आता या साच्यात वरच्या लेअरवर बिस्किट वॉफल ठेवून वरून चॉकलेट ओतायचे.
त्यावर काजू, बदामाचे तुकडे टाका आणि वरून पुन्हा चॉकलेट ओतून सेट होण्यासाठी फ्रिजरमध्ये ठेवावे.
२-३ तास चॉकलेट फ्रिजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
अशाप्रकारे ख्रिसमस चॉकलेट्स तयार झाले.
तुम्ही ख्रिसमसचे चॉकलेट्स ख्रिसमस चॉकलेट मोल्डमध्ये बनवा. ते खूप छान दिसतील.