Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भीतर भीतर आग गाण्यावर लहानग्याचा डान्स; हावभाव अन् स्टेप पाहून नेटकरी झाले फिदा

Dance Viral Video: व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लहान मुलाच्या डान्सचा आहे. ज्यात अतिशय अप्रतिमरित्या त्याने डान्स केलेला आहे.

Tanvi Pol

Little Boy Dance Video: सोशल मीडियावर तुम्हाला कायम लहान मुलांच्या अतरंगी मस्तीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. मग कधी शाळेतील गमंत असते तर कधी कुटुंबियांसोबत करत असलेली मस्ती. मात्र सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत एक लहान मुलगा दिसत आहे. ज्याने अंगात हूडी आणि पॅन्ट घातलेली आहे. काही वेळात हा चिमुकला एका हिंदी गाण्यावर डान्स करु लागतो. याआधीही याच मुलाने याच गाण्यावर अप्रतिम डान्स(Dance) केलेला आहे. ज्या गाण्याचे बोल,''नमक इश्क का'' असे आहेत. संपूर्ण डान्स व्हिडिओ मुलाने आपल्याच मोबाईलमध्ये शुट केलेला दिसून येत आहे.

लहान मुलाचा डान्स व्हिडिओ ''TanviPol116027'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला असून व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर या चिमुकल्याचे अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र चिमुकल्याचे नाव आणि तो कुठला आहे हे समजू शकलेल नाही.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT