A lion struggling in floodwaters viral video falsely claimed as Maharashtra, but actually from Gujarat. Saam TV
व्हायरल न्यूज

Lion Video Viral: महाराष्ट्रातील पुरात अडकला सिंह? जीव वाचवण्यासाठी सिंहाची धडपड

Fact Check: एका सिंहाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...या व्हिडिओतील सिंह हा महाराष्ट्रात आलेल्या पुरात अडकल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच हा व्हिडिओतील सिंह महाराष्ट्रातील आहे का...? याची आम्ही पडताळणी केली.

Sandeep Chavan

पुराच्या पाण्यात अडकलेला हा सिंह...पुराने वेढा घातल्याने सिंह जीव वाचवण्यासाठी धडपड करतोय...इकडे तिकडे फिरतोय...मात्र, पुराने वेढल्याने हा सिंह संकटात अडकलाय...हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच हा व्हिडिओ महाराष्ट्रातील आहे का...?

...हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून, महाराष्ट्रातील असल्याचा दावा केलाय...मात्र, महाराष्ट्रात सिंह नाहीत...मग हा व्हिडिओ नक्की आहे तरी कुठला...? महाराष्ट्रातील कुठल्या भागात हा सिंह पुरात अडकला...? हा सिंह वाहून आला होता का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली...याबाबत वनअधिकाऱ्यांशीही चर्चा केली...मात्र, महाराष्ट्रात सिंह कुठेही नसल्याचं उघड झालं...त्यानंतर या व्हिडिओची आम्ही पडताळणी केल्यानंतर काय सत्य समोर आलं पाहुयात...

सिंह पाण्यात अडकल्याचा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही

सिंहाचा व्हिडिओ गुजरातच्या अमरेलीतील आहे

पुराचा फटका राजुला-जाफराबादमधील सिंहांना बसला

राज्यात पूर आल्यामुळे गुजरातचा व्हिडिओ व्हायरल केला

हा व्हिडिओ गुजरातमधील आहे...महाराष्ट्रात सिंह नाहीत...हे सिंह गुजरातमधले आहेत...आणि पावसामुळे पुराचा फटका या सिंहांना बसला...मात्र, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: धक्कादायक! ओळखीनं केला घात; बॉक्समध्ये आढळला बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह

Bull Beauty Parlour: नंदुरबारमध्ये बैलांचं ब्युटी पार्लर

Raj Thackeray Meeting Devendra Fadnavis: बेस्ट पराभवानंतर अवघ्या २४ तासात राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला चर्चांना उधाण

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचं संघ दक्ष, RSS च्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी? कंगनाच्या घरी काय घडलं?

IT Job Crisis: आयटी क्षेत्रात नोकर कपात; 80 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

SCROLL FOR NEXT