Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: औरत का चक्कर बाबू भैया! बाईकवर जाताना मुलीला पाहण आलं अगंलट, काय झाल ते VIDEO पाहा

Funny Video: सोशल मीडियावर अनेकदा गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत असतात, सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज अनेक घटना घडत असतात. घडलेल्या घटना अनेकदा अक्षरशा: अगांचा खरकाप उडवतात तर अनेकदा मनोरंजन करतात. या घटनांमध्ये कितेकदा अनेक कपल्सचे व्हिडिओही व्हायरल झालेले आहेत. मग कधी प्रियकर आणि प्रेयसीचे भाडंणाचे व्हिडिओ असतात. कधी नाराज झालेल्या प्रेयसीला मनवणारे प्रियकराचे व्हिडिओ असतात. असाच काहीसा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुणांना धावत्या बाईकवरुन रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीला पाहणे अगंलट आलेले आहे.

व्हायरल (Viral) व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण एका बाईकवरुन जात आहे. त्यातील एक तरुण बाईक चालवत आहे तर दुसरा तरुण पाठीमागे बसलेला आहे. तरुण ज्या रस्त्यावरुन जात असतात त्याच रस्त्यावरुन एक सुंदर (beautiful)तरुणी जात असते. मग काय तरुणीला पाहता पाहता तरुणांचे लक्ष काही दुसरीकडे गेले नाही आणि तरुण थेट जाऊन बॅरिकेडवर आधळतात. तरुणांचा व्हिडिओ (Video) रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

तरुणांचा व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. मात्र तो तुम्हाला एक्सवरील ''@HasnaZaruriHai'' या अकाउंटवर जाऊन पाहता येईल. व्हिडिओ शेअर करताच,''लड़की का चक्कर बाबू भैय्या'' असे कॅप्शन व्हिडिओवर देण्यात आलेले आहे.

व्हिडिओ एका दिवसांपूर्वी शेअर होताच लाखोंच्या घरात पाहिला गेला आहे तर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''अररर हे काय झाल'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,' तरुणांना काय बोलाव'' अशा अनेक गंमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT