Satara Tourist Place : खळखळ पाण्याने भरून वाहणारे साताऱ्यातील सुंदर धबधबे

Ruchika Jadhav

लिंगमळा धबधबा

लिंगमशा धबधबा महाबळेश्वरमधील प्रसिद्ध धबधबा आहे. तुम्ही पावसाळ्यात येथे भेट देऊ शकता.

Satara Tourist Place | Saam TV

पर्यटक

लिंगमळा धबधब्यावर दरवर्षी लाखो पर्यटक फिरण्यासाठी आणि येथे भेट देण्यासाठी येत असतात.

Satara Tourist Place | Saam TV

ठोसेघर धबधबा

साताऱ्यातील ठोसेघर धबधबा सुद्धा फार प्रसिद्ध आहे. हा धबधबा जून आणि जुलै महिन्यात वाहतो.

Satara Tourist Place | Saam TV

ओझर्ड धबधबा

ओझर्ड धबधबा सुद्धा साताऱ्यातील गर्दी झाडींमध्ये पसरलेला एक सुंदर धबधबा आहे.

Satara Tourist Place | Saam TV

१० कि.मी. च्या अंतराव

कोयनानगरपासून केवळ १० कि.मी. च्या अंतरावर ओझर्ड धबधबा पांढऱ्या शुभ्र पाण्याने वाहत आहे.

Satara Tourist Place | Saam TV

निसर्गरम्य

या निसर्गरम्य वातावरणात तुम्ही कुटुंबासह भेट देऊ शकता आणि मनसोक्त फिरू शकता.

Satara Tourist Place | Saam TV

वीकेंड

लाँग वीकेंडमध्ये बाहेर कुठे फिरण्याचा प्लान करत असाल तर यंदा तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता.

Satara Tourist Place | Saam TV

Kurla Tourist Places : कुर्ल्यामध्ये फिरण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे

Kurla Tourist Places | Saam TV
येथे क्लिक करा.