Ruchika Jadhav
कुर्ल्यामध्ये असेल्या फिनिक्स मार्केटमध्ये तुम्ही फिरण्यासाठी येऊ शकता. येथे विविध ब्रँडच्या वस्तू उपलब्ध आहेत.
या मॉलमध्ये असलेली विद्यूत रोषनाई सुद्धा खास आहे. येथे तुम्ही सुंदर फोटोशूट करू शकता.
जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये मनोरंजन विश्वातील अनेक कार्यक्रम घेतले जातात. तुम्ही कुर्ल्यात आल्यावर या ठिकाणी सुद्धा भेट देऊ शकता.
कुर्ल्यातील सर्वाधिक व्यस्त आणि गजबजलेला परिसर म्हणजे BKC. येथे अनेक व्यावसायीक आणि नोकरदार वर्ग काम करतात.
ठक्कर बाप्पा कॉलिनी, राजिव गांधी नगर, येथे चर्च ऑफ क्राइस्ट आहे. कुर्ल्यातील हे एक प्रसिद्ध शहर आहे.
कुर्ला गार्डन परिसरात हरी मशिद आहे. आपल्या मित्र परिवारासह तुम्ही येथे सुद्धा भेट देऊ शकता.