Krithi Shetty : केसांत गुलाब माळलेला क्रितीचा चेहरा पाहून मन कावरंबावरं झालं

Ruchika Jadhav

दाक्षिणात्य अभिनेत्री

क्रिती शेट्टी ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांत दमदार काम केलं आहे.

Krithi Shetty | Saam TV

केसांत गुलाब

नुकतेच तिने केस मोकळे सोडून त्यात गुलाबाची फुलं माळलेले फोटो पोस्ट केलेत.

Krithi Shetty | Saam TV

चिंतामणी रंगाची साडी

अभिनेत्रीने चिंतामणी रंगाची सुंदर साडी सुंदर सिल्क साडी परिधान केली आहे.

Krithi Shetty | Saam TV

काठापदराची साडी

क्रितीने काठापदराची साडी नेसली आहे, या साडीत सुद्धा ती अतिशय मॉर्डन आणि कुल दिसतेय.

Krithi Shetty | Saam TV

वा वाथियर

सध्या अभिनेत्री तिच्या वा वाथियर या तामिळ चित्रपटाच्या शुटींगच्या कामात व्यस्त आहे.

Krithi Shetty | Saam TV

बॉलिवूड चित्रपट

सिने विश्वात पदार्पन करताना क्रितीचा पहिलाच चित्रपट सुपर ३० होता.

Krithi Shetty | Saam TV

पुरस्कार

आपल्या कामाच्या जोरावर तिला बेस्ट फिमेल डेब्यू - साउथ हा पुरस्कार मिळाला आहे.

Krithi Shetty | Saam TV

तेलगूमध्ये काम

बेस्ट फिमेल डेब्यू - तेलगूमध्ये सुद्धा क्रितीने आपलं नाव कोरलं आहे.

Krithi Shetty | Saam TV
Genelia Deshmukh | Saam TV