Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: चूक कुणाची? आधी तू तू मैं मैं... तिने चपलेने मारले, त्याने चपराक लगावली, पहा व्हायरल व्हिडीओ

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या मेट्रोत झालेल्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तुम्हाला नक्की काय घडले ते बघण्यासाठी तुम्हाला एकदा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पहावा लागेल.

Tanvi Pol

Delhi Metro Video: सोशल मीडियावर दर एक दिवसाला दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रो याआधी कपल्सच्या अश्लील कृत्यांमुळे व्हायरल झाली होती तर कधी विचित्र गोष्टींमुळे,मात्र सध्या पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात एक व्यक्ती आणि महिलेमध्ये जोरदार राडा झालेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिल्ली मेट्रो दिसत आहे. व्हिडिओत पुढे तुम्ही पाहिले तर दिसेल की अनेक प्रवाशांची मोठी गर्दी आहे, मात्र त्यात काही वेळात एक पुरुष प्रवासी आणि महिला प्रवासीमध्ये सीटच्या जागेवर वाद सुरु होतात मात्र काही वेळातच ती महिला त्या पुरुषाच्या बाजूला सीटवर पाय ठेवते. एवढेच नाही तर ती महिला त्या व्यक्तीला चप्पल मारते त्यानंतर त्या व्यक्तीचा राग अनावर होतो आणि तोही तिला जोरदार कानाखाली मारतो. सर्व घडलेला प्रकार मेट्रोतील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेला असून तो व्हिडिओ ''@gharkekales'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. शिवाय व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शमध्ये झालेल्या वादाचे कारण सांगितेल आहे. व्हिडिओला सध्या लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहे तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे.

दिल्ली मेट्रोमधील झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत,त्यातील काही यूजर्संनी लिहिले आहे की,''बरोबर केलं'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काय कराव राव आता'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार ७ हजार कोटी रुपये, तारीख आली समोर

Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: पुण्यात COEP कॉलेजच्या विरोधात ABVP चं आंदोलन

Weight Loss : झपाट्याने वजन कमी करायचंय? ‘हे’ पदार्थ खाणे आताच थांबवा

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेट आजचे दर

SCROLL FOR NEXT