Viral Video SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral Video: प्रेयसीच्या घरी जाणे प्रियकराला पडले महागात; मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांना रंगेहात पकडले अन् मग...

Couple Viral Video: एका बॉयफ्रेंडसोबत असताना तरुणीच्या कुटुंबियांनी रंगेहाथ पकडल्यानंतर झालेल्या राड्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girl Was Caught By Her Family With Her Boyfriend

सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जगाच्या कानाकोपऱ्यात घटलेली एखादी घटना असले किंवा कोणता प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी क्षणात सर्वत्र पसरते. अनेकदा सोशल मीडियावर असे काही हायहोल्टेज ड्रामा झालेले व्हिडिओ समोर येतात,जे पाहून प्रत्येकजण चक्रावून जातात, अशातच एका बॉयफ्रेंडसोबत असताना तरुणीच्या कुटुंबियांनी रंगेहाथ पकडल्यानंतर झालेल्या राड्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Viral Video)

अलिकडच्या काळात लव्ह मॅरेजचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. या वयातील तरुणांना घरच्यांच्या मनाविरुद्ध जावून लग्न करतात तसेच घरातील सदस्य घरी नसताना भेटतात. मग यांच्या घरचे सदस्य नसतानाच्या भेटी अनेकदा फसतात आणि दोघांनीही घरच्यांचा तूफान मार मिळतो सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात.सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. तरुणीच्या घरातील कुटुंबिय नसताना आलेला बॉयफ्रेंडला घरच्यानी मध्येच घरी परतून रंगेहाथ पकडले असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तरुणीच्या घरच्यांनी तरुणाला एका रुमच्या कोपऱ्यात उभे केलं आहे तसेच त्याच्या हाताला एका कापडाने बाधुंन ठेवलेले आहे. यानंतर एक महिला या तरुणाच्या अगांवर जोर-जोरात ओरडत असते. यानंतर ती तरुणाला हाताने आणि चपल्लने मारण्यास सुरुवात करतो मात्र तरुणाला मारत असताना त्याची गर्लफ्रेंडमध्ये येते मात्र गुलाबी ड्रेस परिधान केलेली महिला तरुणीला ही मारण्यास सुरुवात करते.

सोशल मीडिया प्लॅटरफॉर्म एक्सवरील @gharkekalesh या एक्स अकाऊंटव व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,' बिच्चारे' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,' असं काय केल यांनी' अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत. लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत असून व्हिडिओला अनेक लाईक्सही मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shengdana Chutney Recipe: भाजलेल्या शेंगदाण्याची तिखट चटणी कशी बनवायची? अत्यंत सोपी आहे रेसिपी

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

SCROLL FOR NEXT