Girls Fight Video  Saam Digital
व्हायरल न्यूज

Fight Viral Video: बाबो....!गोल गोल फिरवत एकमेकींना धू धू-धुतल; प्रेमासाठी तरुणी भिडल्या ; VIDEO व्हायरल

Girls Fight Video: सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बॉयफ्रेंडसाठी दोन मुली भांडताना दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

College Girls Fight Video

आपण अनेकदा क्षुल्लक कारणांवरून लोकांमध्ये वाद होताना असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो. हल्ली तरुणाईमध्ये जोरदार भांडण होत असल्याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात.

कधी प्रियकरावरून तर कधी लोकल ट्रेनमध्ये, मेट्रोमध्ये तरुणींमध्ये कडाक्याचं भांडण होत असतं. छोट्या- छोट्या गोष्टींवरून झालेली भांडणं विकोपाला गेल्योचेही अनेक उदाहरणं देता येतात. अशातच पुन्हा एकदा दोन तरुणींमध्ये भर रस्त्यात भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओत सुरूवीस तुम्ही पाहू शकता की,दोन तरुण आणि दोन तरुणी आपआपसात कोणत्यातरी विषयावरुन बोलत आहेत. आकाशी रंगाचं जॅकेट घातलेली तरुणी तिच्यासमोर असलेल्या तरुणाला रागात बोलत आहे. तसेच गुलाबी रंगाचा जॅकेट घातलेली तरुणीही तिच्यामध्ये काही तरी बोलत आहे. बोलत असताना दोघींमध्ये वाद सुरू होतो. पुढे हा वाद विकोपाला जातो आणि दोघींमध्ये हाणामारी सुरू होते.

यानंतर दुसरी तरुणीही तिला मारण्यास सुरूवात करते. या दोघींची हाणामारी ऐवढी टोकाला जाते की, चक्क यात एकीने दुसरीला मारताना गोल फिरवून जमिनीवर आपटलंय. तरीही दोघी थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्याच्यांसोबत असलेले तरुण हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तरी त्यांचं त्या ऐकत नाहीत. अगदी शेवटपर्यंत दोघी एकमेकींना हाणायचं सोडत नाहीत.

सध्या हा व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय. सोशल मीडिया एक्स( ट्वीटर) प्लॅटफॉर्मवरील @gharkekalesh या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की,'एका मुलावरून दोन मुलींमध्ये कलेश'. व्हिडिओ नक्की कोणत्या ठिकाणाचा आहे हे समजू शकले नाही. परंतू तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे.

व्हिडिओ व्हायरल होताना नेटकऱ्यांच्या तूफान प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळत असून मोठ्या प्रमाणात लाईक्स् येत आहेत. कमेंटस् बॉक्समध्ये एका यूजरने लिहिलं आहे की,'हे ठीक आहे...पण हा व्हिडिओ कोण बनवत आहे? तर आणखी एका यूजरने यूजरने लिहिलं आहे की,'हेलिकॉप्टर बनवून फेकून दिले' अशा प्रकारच्या गमतीदार प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mehndi Design : स्टायलिश अन् हटके मेहंदी डिझाइन; दिवाळीला हात दिसतील सुंदर, पाहा PHOTOS

दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना! खासदारांच्या निवासस्थानाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; VIDEO

Maharashtra Live News Update : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे धनगर समाज बांधवाची आत्महत्या

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

SCROLL FOR NEXT