Elephant Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

'छोटा हत्ती'वर हत्ती! हायवेवर ९० च्या स्पीडने टेम्पोतून 'हत्ती'ची वाहतूक, VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Viral Video Of Elephant: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांचे व्हिडिओ असतात. एका छोट्या हत्तीवरुन मोठा हत्ती जाताना कधी पाहिला आहे का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Elephant Travel By Chota Hatti Vehicle :

सोशल मीडिया म्हणजे मनोरंजनाचा भांडार असे म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रो, लग्न ते अगदी रस्त्यावरील अनेक व्हिडिओ असतात. रस्त्यावरील अनेक लोक विचित्र प्रकार करताना दिसतात. परंतु तुम्ही कधी गाडीवरुन हत्ती जात असल्याचे पाहिले आहे का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यात एका गाडीवर हत्ती जाताना दिसत आहे. (Viral News In marathi)

व्हायरल व्हिडिओत छोटा हत्ती गाडी दिसत आहे. ही गाडी रोडवरुन सुसाट धावत आहे. मात्र, या वाहनाच्या वर हत्ती बसलेला दिसत आहे. छोटा हत्तीवर मोठा हत्ती असे हे दृश्य आहे. मात्र, हा हत्ती खरा नसून खोटा आहे. हत्तीच्या आकाराचा पुतळा छोटा हत्तीवरुन जात आहे. त्याचे दात खोटे असल्याचे दिसत आहे. तर कान हवेमुळे जास्त जोरात उडताना दिसत आहे. त्यावरुन हा हत्ती खोटा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Roads of Mumbai या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा हत्ती जर खरा असता तर गाडीला खूप नुकसान झाले असते.गाडी पूर्णपणे चेपली गेली असती. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'हे खरं आहे की ग्राफिक्स?' 'हा खरा हत्ती नाहीये' छोट्या हत्तीवर मोठा हत्ती अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केतनच्या हत्येमागचं डिजिटल कनेक्शन उघड, गुगलवर शोधले पर्याय, लोहगडावर सराव

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल प्रकरणात नवीन अपडेट, केतनला सिया आणि चेतनचा होता संशय

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी डेब्यू कधी करणार? आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही नाही मिळाली संधी

धारशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट, पवनराजेंची हत्या, संजय राऊतांचा ओमराजे निंबाळकरांवर वेगळाच संशय

Dombivli Crime: तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण, संतप्त नागरिकांनी धडा शिकवला; डोंबिवलीतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT