Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे रे! पोलिसांसमोर तळीरामांनी बाटल्या केल्या छूमंतर, व्हिडीओ पाहून तुम्ही हसतच राहाल

Shocking Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडिओ पाहून भावूक आपण होतो तर कधी हसण थांबवू शकत नाही. काहीसा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक घटना दररोज घडत असतात. कधी सरकारी कामाशीसंबंधित असतात तर कधी सामान्य. मात्र याच गोष्टी कधी व्यापक रुप घेतील कधी सांगता येत नाही. अनेकदा सरकारी कामासंबंधित राडे अनेक शहरात होताना दिसतात. सोशल मीडिया हा एकमात्र साधन आहे,ज्याद्वारे संपूर्ण घटना आपल्याला माहिती पडतात. सध्या अशाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात चक्क पोलिसांना ओलांडून काही व्यक्तींनी दारुच्या बाटल्या पळवल्या आहेत. नेकमा व्हिडिओ तरी काय आहे ते तुम्ही पाहाच.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओ (Video) तब्बल ५० लाखांची दारु पोलिसांनी जप्त केलेली आहे. ती नष्ट करण्यासाठी पोलिसांनी एक ठिकाण निवडले होते. मात्र जप्त केलेली दारु नष्ट करण्यापूर्वी त्या बाटल्या पळवण्यासाठी अनेक पुरुषांनी गर्दी केली होती, असा हा सर्व प्रकार आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहून शकता, एका ठिकाणी असलेल्या जमिनीवर असंख्य दारुच्या बाटल्या एका लाईनमध्ये ठेवलेल्या आहेत. व्हिडिओतील परिसरात जेसीपी आणि पोलिसांसह अनेक व्यक्ती तिथे दिसून येत आहेत मात्र व्हिडिओ नीट पाहिला तर दिसेल की, अनेक पुरुष मंडळी दारुच्या बाटल्या पळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र पोलिस त्यांना पळून लावत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Media) प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला संपूर्ण व्हिडिओ हा आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) जिल्ह्यातील असल्याचे समजते.सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @ShrimantManey या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लाखोंच्या संख्येंने व्हिडिओला व्ह्यूज (Views) मिळाले आहे तर अनेक ठिकाणी व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक संजय केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT