Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अर्रर्र! 'व्हॅलेंटाईन डे'ला गर्लफ्रेंडने Ex-बॉयफ्रेंडच्या घरी पाठवले १०० पिझ्झा अन् किंमत पाहून पठ्ठ्याची झाली फजिती; पाहा VIDEO

Unique Revenge Video: सोशल मीडियावर सध्या व्हॅलेंटाईन डे संबंधित एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत नेमके काय असेल आणि काय घडले असेल ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Breakup Story Video: काल जगभरात व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणात प्रेमीयुगलांनी साजरा केला.कोणी फिरायला गेले तर कोणी कोण त्यांचे आवडते फुड खाण्यासाठी गेले.सोशल मीडियावरही अनेक कल्पसने कालच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले,मात्र अशाच काल व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एका एक्स गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअपचा बदला घेतला आहे.ज्यात तिने बॉयफ्रेंडच्या घरी तब्बल १०० कॅश ऑन डिलिव्हरी पिझ्झा पाठवले.

व्हायरल होत असलेला प्रकार हरियाणामधील गुड़गांव येथील असल्याचे समजते.जिथे बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी त्याच्या घरी १०० कॅश-ऑन-डिलिव्हरी पिझ्झा ऑर्डर केले. बॉयफ्रेंड घरी डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन येताच तो आश्चर्यचकित झाला. जेव्हा डिलिव्हरी बॉईज एकामागून एक पिझ्झा देण्यासाठी येऊ लागले तेव्हा बॉयफ्रेंड(boyfriend) समजले की हे कोणाचे तरी मुद्दाम केले आहे. त्याने डिलिव्हरी करणाऱ्यांशी वादही घातला, पण त्याला पैसे द्यावे लागले.

सध्या तरुणीच्या या अनोख्या कारनाम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.व्हिडिओ तुम्हाला mp__say या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहण्यासाठी मिळत असून नेटकरी वर्गातून व्हिडिओला मोठी पसंती मिळत असून व्हिडिओला दर मिनिटाला लाखोंचे व्ह्यूज मिळत आहेत.

भन्नाट प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल(Viral) होताच त्यावर नेटकरी वर्गातून भन्नाट प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''जर त्या माणसाने ऑर्डर नाकारली तर ती पैसे देईल''तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली,''अरे बाप रे''तर काही यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

SCROLL FOR NEXT