Manasvi Choudhary
आपल्या रोजच्या बोलण्यातील अनेक शब्दांचा अर्थ आपल्याला माहित नसतो.
अनेक शब्दांना आपण इंग्रजी या नावानेच ओळखतो.
बॉयफ्रेंड हा शब्द आपण कार्यालय, मित्रपरिवारामध्ये सहजपणे उच्चारतो.
पण याच बॉयफ्रेंड या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का?
बॉयफ्रेंड म्हणजे पुरूष मित्र किंवा प्रियकर.
गुगल सर्च माहितीनुसार, बॉयफ्रेंड हा शब्दाचा सर्वांत पहिल्यांदा वापर १८२० च्या दशकात झाला.