Manasvi Choudhary
आपण दैंनदिन जीवनात अनेक इंग्रजी शब्द बोलत असतो.
स्टॉप हा शब्द आपल्याला सहज कुठेही लिहलेला दिसतो.
मात्र या स्टॉप शब्दाचा तुम्हाला सोपा अर्थ माहितीये का?
स्टॉप या इंग्रजी शब्दाचा अर्थ थांबवणे किंवा अडवणे असा होतो.
स्टॉप या शब्दाचे विविध प्रकारे तुम्ही अर्थ लावू शकता.
एखाद्याला थांबवण्यासाठी, काम करताना मध्येच थांबवण्यासाठी, एखादी कोणती प्रक्रिया थांबवण्यासाठी तुम्ही स्टॉप हा शब्द उच्चारता.