Manasvi Choudhary
दररोजच्या वापरातील असे अनेक शब्द आहेत ज्यांना आपण इंग्रजीच नावाने ओळखतो.
अनेक शब्दाचे मराठी अर्थ आपल्याला माहित नसतात.
तुम्हाला CCTV या शब्दाचा मराठी अर्थ माहितीये का?
CCTV आज काल सहज कुठेही आपण पाहतो. कार्यालय असो दुकाने अश्या अनेक ठिकाणी CCTV लावलेले आहेत.
याच CCTV चा फुलफॉर्म क्लोज सर्किट टेलिव्हिजन असा होतो.
CCTVला मराठीमध्ये व्हिडीओ पाळत ठेवणं असे म्हणतात