Dance Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Viral Video: कॉलेज फेस्टमध्ये डान्स करता करता मुलीनं शर्ट काढून फेकला; VIDEO व्हायरल, नेटकरी भडकले

Dance Viral Video Of College Student: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेक व्हिडिओ कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचे असतात. सध्या कॉलेजमधील फेस्टचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेक व्हिडिओ कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचे असतात. सध्या अनेक कॉलेजमध्ये फेस्ट सुरु आहेत. फेस्टमध्ये अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये अनेक विद्यार्थी डान्स, गायन करताना दिसतात. असाच एक कॉलेजमधील विद्यार्थिनीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक मुलगी स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. ती खूप चांगला डान्स करताना दिसत आहे. परंतु डान्स करताना मध्येच ती आपला शर्ट काढून फेकून देते. तिची ही डान्सची अनोखी स्टाईल नेटकऱ्याना मात्र आवडलेली दिसत आहे. हा व्हिडिओ कोणत्या कॉलेजचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

vgu_students_2023 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत मुलगी सुंदर डान्स करताना दिसत आहे. डान्स करताना ती अचानक शर्ट काढून फेकून देते. त्यानंतरही ती डान्सच्या उत्तम स्टेप्स करताना दिसत आहे. या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 'कॉलेजच्या फेस्टमध्ये डान्स करण्याची ही कोणती पद्धत?' 'कॉलेजमध्ये असा डान्स करण्यासाठी परवानगी आहे?' असे अनेक प्रश्न कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी विचारले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

SCROLL FOR NEXT