Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाहेर ये, तुला बघतोच! वाहतुक कोंडीमध्ये थार चालक आणि ऑटोवाल्याचा वाद; VIDEO

Viral Video News: वाद असो वा हाणामारी सोशल मीडियावर दरवेळी अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात नक्की काय घडले ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Road Fight Viral Video: वाहतुकीच्या कोंडीतून वाट काढताना थार चालक आणि ऑटोचालक यांच्यात जोरदार वाद झाला. "बाहेर ये, तुला बघतोच!" असं म्हणत ऑटोचालकाने थार चालकाला धमकावले आणि हाणामारीस सुरुवात केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

घडलेल्या घटनेच्या व्हिडिओमध्ये(VIDEO) तुम्ही पाहू शकता, एका रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहनांच्या गर्दीत थार आणि ऑटो चालक यांच्यात वाद झाला. वादाचे स्वरूप क्षणात गंभीर झाले आणि पाहता पाहता ऑटोचालक रागाच्या थार चालकाला गाडीतून बाहेर येण्याची धमकी दिली.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे आणि कधीचा आहे हे कळू शकले नाही. मात्र आता हा व्हिडिओ एक्स या प्लॅटफॉर्मवरील ''@AnathNagrik'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्सही मिळालेले आहेत.

व्हिडिओ(Video) व्हायरल होताच नेटकरी वर्गात जोरदार चर्चाही झाली. मात्र, अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''रोज काहीना काही सुरु असतं'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नक्की कोणची चुक ते समजल नाही'' तर काहींनी समिश्र प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: हा अपघात व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्या पश्चिम महाराष्ट्राची शिवसेना शिंदे गटाची बैठक

Pune : पुण्यात भीषण अपघात! कारची डंपरला धडक, इंजिनचा चक्काचूर झाल्यानंतर कारने पेट घेतला अन्...

तारूण्यातच हाडं खिळखळी? कंबर अन् गुडघेदुखीनं त्रस्त? खा १ पदार्थ, कॅल्शियमचा सुपरडोस

परिवहन मंत्र्यांकडे टेस्ला कार, प्रवाशांसाठी दरवाजा नसलेली ST; नागरिकांच्या जीवाशी खेळ, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Jiya Shankar Photos: हॉटनेसचा कहर! बोल्ड फोटोंवरून नजर हटणार नाही

SCROLL FOR NEXT