Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: थरारक स्टंट जीवावर बेतला, कोलांटी उडी मारताना तरुण दलदलीत अडकला; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Stunt Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो एका तरुणाचा आहे.नक्की काय घडले असेल व्हिडिओत ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Stunt Accident Video: सोशल मीडियावर सध्या अत्यंत भयंकर व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्या व्हिडिओमध्ये एका तरुणाने स्टंट करण्याचा प्रयत्न करत असकाना स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे.नक्की काय घडले ते पाहण्यासाठी व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकदा पाहा.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एका नदीच्या काठचा परिसर दिसत आहे.जो संपूर्ण परिसर दलदलीचा आहे,ज्याक एक तरुण स्टंट करण्यासाठी एका बाजूने धावत येतो आणि कोलांटी उडी मारतो मात्र उडी मारल्यानंतर त्याची मान दलदलीत अडकली जाते.त्याच्या अथक प्रयत्नानंतरही त्याची मान बाहेर निघत नसते.शेवटी जर पाहिले तर काही वेळानंतर त्याची मान बाहेर निघते आणि त्याचा एक मित्र त्याच्या मदतीसाठी तिथे धावत येताना दिसत आहे.

सध्या हा व्हिडिओ pefabiodemelo या इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ नेमका कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र आतापर्यंत लाखोंच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहे तर तसेच लाईक्सही मिळालेले आहे.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक धक्कादायक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले,''खुप भयानक''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''गरज काय''तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''सुटलाच नको पाहिजे होता'',अशा अनेक प्रतिक्रया आलेल्या तुम्हाला दिसत आहेत.

टीप: हा तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT