Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: काय सांगता? बाजारात आली पारले-जी बिर्याणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...काहीही

Viral Video News: जर तुम्हाला ही बिर्याणी खाण्यास आवडत असेल तर आजचा व्हायरल व्हिडिओ एकदा पहाच.

Tanvi Pol

Parle-G biryani Video: गेल्या काही वर्षापासून असे काही पदार्थ आहेत जे आपण लहानपणापासून खात आलो आहोत,त्यालीत एक सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पारले-जी बिस्किट. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण नाश्ताला पारले जी बिस्किट खाताना दिसून येतात. मात्र सध्या एका महिलेने पारले जी बिस्किटची चक्क बिर्याणी बनवलेली आहे. जर तुम्हाला ही बिर्याणी आवडत असेल तर तुम्ही एकदा पारले-जी बिस्किटची बिर्याणी करुन पाहावी.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक महिला दिसत आहे. महिल्याच्या समोर एक मोठे पातेल आहे ज्यात तिने बिर्याणी(biryani) बनवलेली आहे. मात्र जी बनवलेली बिर्याणी चक्क 'पारले-जी बिस्किट' पासून तयार केलेली आहे. व्हिडिओत ती महिला स्वता:हून सांगत आहे की पारले जी बिस्किटची बिर्याणी केलेली आहे आणि माझे विद्यार्थीही ही बिर्याणी खाणार आहेत. सर्व सांगताना महिला अतिशय उत्साही शिवाय आनंदी दिसत आहे.

पारले-जी बिर्याणीचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. मात्र तो व्हिडिओ ''falgunivasavada'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. १८ तासापूर्वी व्हिडिओ शेअर करण्यात आलेला असून आतापर्यंत व्हिडिओला ३ हजार नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहे तर मोठ्या प्रमाणात व्ह्यूजही व्हिडिओला मिळत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या अकाउंटवर या महिलेने अनेक व्हिडिओ पोस्ट केलेले आहे मात्र पारले-जी बिर्याणीचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''हेचा पाहायचे बाकी होते'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे महिला काय करतील सांगता येत नाही'' तर अनेक यूजर्संनी लिहिले आहे,''प्रसिद्ध होण्यासाठी काहीही'', अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas pain vs heart attack: सारखं छातीत दुखतंय....अॅसिडिटी की हार्ट अटॅकचं लक्षण? सोप्या भाषेत फरक समजून घ्या

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Mumbai: गॅस सिलिंडरचा तुटवडा, भाजी मार्केटला फटका; ग्राहकांनी भाजी खरेदीकडे फिरवली पाठ

Nashik Tourism: नक्कीच माथेरान-महाबळेश्वर विसराल, नाशिकपासून ४५ किमी दूर आहे हे सुंदर हिल स्टेशन

Jio Recharge : जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान, 336 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT