Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एक नंबर! 'बिलनची नागीण ' गाण्यावर तरुणीचा भन्नाट ठेका; VIDEO तुफान चर्चेत

Dance Viral Video: आपल्यापैंकी अनेकांना सोशल मीडियावर विविध व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात.मात्र त्यात पुन्हा एकदा असाच एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.जो नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील आलेला आहे.

Tanvi Pol

Bilanchi Nagin Viral Dance: सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक धम्माकेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात एका तरुणीने बिलनची नागीण या गाण्यावर जबरदस्त डान्स सादर केला असून,तिचा डान्स पाहून नेटकरी अक्षरश:थक्क झालेले आहेत.उत्साहाने आणि एक्सप्रेशनने केलेला डान्स सध्या प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला तरुणी दिसत असून ती 'बिलनची नागीण' या गाण्यावर दरमदार ठेका धरलेला दिसत आहे.ऐवढेच नाही तर तरुणीने त्या गाण्यावर केलेल्या परफेक्ट स्टेप्समुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ तुम्हीही एकदा पाहाच.

तरुणीचा डान्स व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून ''insidemarathinews'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर जवळपास लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहे तर हजारो व्ह्यूजही मिळत आहेत.ऐवढेच नाही तर व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''तरुणीच्या डान्सने जिंकली सर्वांची मने''असे लिहिण्यात आलेले आहे.

नेटकऱ्याच्या भन्नाट प्रतिक्रिया

बिलनची नागीण हे गाणं आधीच लोकप्रिय आहे,परंतु या तरुणींच्या दमदार डान्समुळे त्याला अजूनच प्रसिद्धी मिळाली आहे.मात्र हा डान्स(Dance) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले,''नवीन जमान्यात जुनी गाणी किती छान वाटतात ना'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''ही आहे बारकी गौतमी पाटील आणि ती दुसरी आहे मोठी गौतमी पाटील'' तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''खूप छान आहे''अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT