Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: २ सेकंदासाठी नजर हटली, चिमुकला धावत रस्त्यावर गेला, मग...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Viral Video Of Accident: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक मुलगा रस्त्यावर धावत जाताना दिसत आहे. तेवढ्यात मागून एक ट्रक भरधाव वेगात येताना दिसत आहे.

Siddhi Hande

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ असतात. यात अनेक व्हिडिओ डान्स, जुगाड आणि मनोरंजनाच्या उद्देशाने बनवलेले असतात. परंतु काही व्हिडिओ आपल्याला धडकी भरवणारे असतात. अपघाताचे सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका लहान मुलाचा अपघात होता होता राहिला आहे. (Viral video)

व्हायरल व्हिडिओत एक मुलगा स्कूटीवर बसलेला दिसत आहे. त्याच्या मागे एक लाहन मुलगी बसलेली दिसत आहे. तो मुलगा स्कूटर बाहेर काढणार होता. ही स्कूटर हायवेच्या अगदी बाजूला उभी असल्याचे दिसत आहे. हा मुलगा गाडी काढणार तेवढ्यात एक लहान मुलगा घराबाहेर येतो अन् थेट रस्त्यावर पळत जातो. (Accident Viral video)

लहान मुलगा रस्त्यावर जोरात धावत जातो.तेवढ्यात मागून भरधाव वेगात एक ट्रक येतो.हा ट्रक त्या लहान मुलाच्या एकदम जवळून जातो. तेवढ्यात स्कूटीवर बसणारा मुलगा त्याला मागे खेचतो. एका सेकंदासाठी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो. एकदम योग्य वेळी तो मुलगा माघारी फिरला त्यामुळे त्या लहान मुलाचा जीव वाचला. (Viral news)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.kara_kalanja_bus_premi या सोशल मिडिया अकाउंटवरुन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कृपया लहान मुलांना सांभाळा, त्यांना प्लीज बाहेर पाठवू नका. अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT