Viral Video Of Old Lady Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: आजीचा तर नादच खुळा...फोटोग्राफरला बाजूला सारत हातात धरला कॅमेरा; VIDEO तूफान व्हायरल

Viral Video Of Woman: आवड जोपासण्यास वयाचा आकडामध्ये येऊ नये असे म्हणतात. वयाच्या कोणत्याही टप्प्यात कोणतीही आवड पूर्ण करण्यास मनाची इच्छा मारू नये तसेच नवीन गोष्ट शिकण्यापासूनपाठी राहू नये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Of Old Lady

आवड जोपासण्यास वयाचा आकडामध्ये येऊ नये असे म्हणतात. वयाच्या कोणत्याही टप्प्यात कोणतीही आवड पूर्ण करण्यास मनाची इच्छा मारू नये तसेच नवीन गोष्ट शिकण्यापासूनपाठी राहू नये. आधीच्या काळात पुरुष असो वा स्त्री संसाराच्या धावपळीत अनेकांना त्यांच्या मनात असलेल्या खुप गोष्टी करण्यास राहून गेल्या होत्या.

सोशल मीडियावरही आपल्याला अनेक आजी, आजोबांचे विविध व्हिडिओ व्हायरल झालेले पाहिले आहेत, त्यातून त्यांची आवड जोपासताना आपल्याला दिसतात. सध्या सोशल मीडियावर एका आजींचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. नक्की काय विशेष आहे या व्हायरल व्हिडिओत पाहूयात ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिसते की, एक आजी आपल्या कुटुंबियासोबत समुद्रकिनारी फिरण्यास आली आहे. यात आजीने गुलाबी रंगाचे लुगड नेसलेले आहे. आजी समुद्रकिनारी फिरण्याच्या आनंद घेत आहेत, मात्र ती नवीन गोष्ट शिकण्यासाठीही उत्सुक दिसत आहे.तिच्या हातात आपल्याला कॅमेरा दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे आजी तिच्या समोर असलेल्या व्यक्तीचा फोटो काढत आहे.

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @gavakadachi_gost या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओ गणपतीपुळेचा असल्याचे समजत आहे. याआधीही एका आजोबांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता,त्यामध्ये त्यांनी वयाचे बंधन मोडून मन मोकळे डान्स करण्याचा आनंद घेतला होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय. व्हिडिओ पोस्ट होताच हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स मिळत आहेत तसेच विविध सोशल मीडियावर आजीचा व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे. व्हिडिओच्या कमेंटस् बॉक्समध्ये आजींवर कौतूकाचा वर्षाव होत आहे. एका यूजरने लिहिलं आहे की,' लय भारी माऊली' तर आणखी यूजर्संनी हार्टचे इमोजीस् पाठवले आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT