Malaika Arora : मेरे फोटो को सीने से यार... मलायकाचे बोल्ड फोटो पाहून चाहते बेभान!

Shivani Tichkule

पुन्हा एकदा मलायकाने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहे.

Malaika Arora Photos | Instagram

मलायकाच्या स्टाइलने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Malaika Arora Photoshoot | Instagram

फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Malaika Arora Images | Instagram

मलायकासोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

Malaika Arora Bold Look | Instagram

अनेकदा तिचा सिझलिंग लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो.

Malaika Arora Bold Photos | Instagram

अभिनेत्रीही काळासोबत अधिक बोल्ड होत आहे. 

Actress Malaika Arora | Instagram

मलायकाचे हे फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे.

Malaika Arora Boyfriend | Instagram

मलायका नेहमीच अशा प्रकारे कपडे घालते, ज्यामध्ये तिच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण जाते.

Malaika Arora Age | Instagram
Web Story | Saam TV
क्लिक करा