Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: व्वा! नैनो में सपना गाण्यावर तरुणाचा गजब डान्स; VIRAL व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Dance Viral Video: सोशल मीडियावर कायम अपघांताचे तर कधी धोकादायक स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डान्स अशी कला आहे जी प्रत्येकाला जमणे नाही. मात्र प्रत्येकजण डान्स करण्याचा अनुभव त्यांच्या आवडीने घेत असतात. सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात कधी काही लग्नातील नवरा- नवरीचे डान्स असतात तर कधी रिल्ससाठी केलेले डान्स असतात. अशातच पुन्हा सोशल मीडियावर एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तरुणाचा डान्स पाहून तुम्ही भारावून जाल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म(platforms) इन्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुण दिसून येत आहे. ज्या व्हिडिओ पाहून तुम्हीही १ मिनिटासाठी आश्चर्यचकित व्हाल असा डान्स तरुणाने केला आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओचीच चर्चा होतेय.

@official_siddharthyadav या इन्स्टाग्रावर अकाउंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ एक तरुण आहे. ज्याने 'नैंनो मे सपना' या प्रसिद्ध गाण्यावर डान्स(Dance) केला आहे. मात्र हा डान्स फक्त साधारण नसून या गाण्यावर या तरुण्याने बेली या डान्स प्रकारावर डान्स सादर केला आहे. अनेक डान्स करणाऱ्या तरुणाला लाजवेल असा उत्तम डान्स या तरुणाने केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओला (Video)मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले असून अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया व्हिडिओवर मिळत आहे. त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,' खूपचं छान' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,' भारीच' अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BP कमी झालाय? घरीच करा हे ५ उपाय, लगेच मिळेल आराम

Maharashtra Live News Update : सौदी अरेबियातून शेनलॉन्ग जहाज मुंबईत दाखल

टेन्शन संपलं! ३२ देशांनी खजिना उघडला, तब्बल ४०० दशलक्ष बॅरल तेल बाजारात

LPG गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम पुन्हा बदलले, ग्रामीण अन् शहरी भागासाठी नवी अट

Gas pain vs heart attack: सारखं छातीत दुखतंय....अॅसिडिटी की हार्ट अटॅकचं लक्षण? सोप्या भाषेत फरक समजून घ्या

SCROLL FOR NEXT