Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: ऐकावं ते नवल! कुत्र्याने खाल्ले मालकाचे ३ लाख रुपये; कुत्र्याची प्रकृती बिघडल्याने प्रकार उघडकीस

Dog Viral Video : सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अजब घटना समोर आली आहे, ज्यात चक्क एका पाळीव कुत्र्याने मालकाच्या घरातील १ दोन लाख नाही तर तब्बल ३ लाखाहून अधिक रुपये खाल्ले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Over Rs 3 Lakhs Of Owner Eaten by Dog

सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अजब घटना समोर आली आहे, ज्यात चक्क एका पाळीव कुत्र्याने मालकाच्या घरातील १ दोन लाख नाही तर तब्बल ३ लाखाहून अधिक रुपये खाल्ले आहे. कुत्र्याची तब्बेत अचानक बिघडल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्या लोकांच्या घरी पाळीव प्राणी आहेत त्यांनी पाळीव प्राणीजवळ महत्त्वाच्या गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे.सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निष्काळजीपणामुळे झालेल्या अनेक घटना आपण पाहत असतो. कधी या नादात अपघाच होतात तर कधी अनेकांचे जीवही जातात. तरीही काही व्यक्ती या गोष्टीकडे गांभीऱ्याने पाहत नाहीत. सर्व प्रकार ज्या व्यक्तीसोबत घडलेला आहे,त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ एक व्हिडिओ पोस्ट केलाय.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार,ही घटना अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामधील आहे. सेसिस असे कुत्र्याचे नाव असून तो गोल्हनडूडल प्रजातीचा आहे. पाळीव कुत्र्याच्या मालकांनी सांगितले की घरात ठेवलेले साधारण $४,००० म्हणजेच ३३२ लाख रुपये खाल्ले आहे. त्यानंतर या जोडप्यांनी इन्स्टाग्रामवरील @ooolalaw या अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे,ज्यात आपल्याला दिसते की, सर्व फाटलेल्या नोटा जमवून एकत्र केल्यात जेणेकरून त्यांना त्या बँकेतून बदलून मिळतील दरम्यान या जोडप्याने कुत्र्याच्या दातांमध्ये अडकलेल्या नोटांचे तुकडे बाहेर काढण्याचा ही प्रयत्न केला.

व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट अशा प्रतिक्रिया केल्या आहेत. आता पर्यंत व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत असून अनेक हजारोंच्या घरात लाईक्स मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT