जीव दंगला, गुंगला, रंगला असा; पाहताचक्षणी प्रेमात पडावं असं Raashii Khanna चं सौंदर्य

Chetan Bodke

प्रसिद्ध अभिनेत्री

राशी खन्ना एक टॉलिवूड आणि बॉलिवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

सौंदर्यामुळे चर्चेत

अभिनेत्रीच्या हटक्या अभिनयाची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा असते.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

रेड गोल्डीश कलरची सुंदर साडी

नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक रेड गोल्डीश कलरची सुंदर साडी परिधान करून हटके फोटोशूट केले.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

कांजीवरम साडीवरील सुंदर नक्षीकाम

अभिनेत्रीने परिधान केलेल्या साडीवर एक सुंदर नक्षीकाम केलेले पाहायला मिळत आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

कांजीवरम साडीमध्ये सौंदर्य खुललं

अभिनेत्रीने लाल रंगाची कांजीवरम साडी परिधान केली असून या साडीमध्ये तिचे सौंदर्य खुललं आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

राशीच्या सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ

या साडीवर अभिनेत्रीने गळ्यात हिऱ्यांचा नेकलेस आणि कानात झुमके घातले असून या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

नव्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

राशीच्या सिंपल लुकवर नेटकारी भाळले असून तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

चाहत्यांकडून फोटोंना प्रतिसाद

राशीच्या नव्या फोटोंवर पाच लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Raashii Khanna Photos | Instagram/ @raashiikhanna

NEXT: १०० व्या नाट्य संमेलनासाठी सिद्धूचा स्पेशल लूक पाहिला का?

Siddharth Jadhav Photos | Instagram/ @siddharth23oct