Chetan Bodke
सिद्धार्थ जाधव कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चर्चेत असतो.
सिद्धार्थ सोशल मीडियावर नेहमीच आपल्या हटक्या फॅशनमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो.
अशातच नुकतंच सिद्धूने १०० व्या नाट्य परिषदनिमित्त केलेली हटके फॅशन सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सध्या मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव '१०० व्या नाट्य परिषद'मध्ये व्यग्र आहे.
नुकतंच त्याने "१००व्या मराठी नाट्य संमेलन" निमित्ताने एक खास पेहराव त्याने केला आहे.
त्याने क्रिम कलरचा कुर्ता आणि दुसऱ्या बाजुला चित्रपटांची लिस्ट लिहिलेली पाहायला मिळत आहे.
हा फोटो शेअर करताना "अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या "१००व्या मराठी नाट्य संमेलनाच्या "निमित्ताने हा पेहराव..." असं खास कॅप्शन देत शेअर केला.