Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: संक्रांतीचा उत्सव बनला अखेरचा...पारंपारिक खेळादरम्यान महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; घटनेचा VIDEOआला समोर

Telangana Viral Video: सध्या वाढते प्रदुषण आणि जीवनशैलीतील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Footage Video

सध्या वाढते प्रदुषण आणि जीवनशैलीतील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यात हृदयाविकाराचे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्याच्या काळात कोणाला कधी हृदयविकाराचा झटका येईल सांगता येत नाही. अशीच घटना तेलंगणामधील हुजुराबादमध्ये घडली आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तेलंगणात संक्रांती उत्सवाचा भाग म्हणून काही महिला दांडिया खेळण्यासाठी एकत्र आल्या असताना ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार मोबाईलमधील कॅमेरात कैद झाला आहे. व्हिडिओत एका महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका येतो आणि ती जमिनीवर कोसळते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, महिलांचा एक गट दांडिया खेळत आहे. अचानक महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याचे आपल्याला व्हिडिओत दिसते काही वेळानंतरच जमिनीवरच कोसळते. खाली कोसळताच इतर महिला आणि इतर व्यक्ती तिच्याजवळ जाऊन तिला उचल्याचा प्रयत्न करतात. सर्वत्र गर्दी जमा होते.

याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल प्लॅटफॉर्म एक्सवरील @HateDetectorsया अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.याआधीही हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुनेत्रा वाहिनी राष्ट्रीय अध्यक्ष होतील - अमोल मिटकरी

...तर अजितदादा माझ्याशी बोलले असते; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर CM फडणवीसांचं मोठं भाष्य

Pav Bhaji Khakhra: घरीच बनवा कुरकुरीत पावभाजी खाकरा; सोपी रेसिपी वाचा

Budget 2026: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे शिक्षण किती?

मुंबईला रवाना होण्यापूर्वी शरद पवारांची अजितदादांच्या अंत्यस्थळाला भेट अन् नजर टाकताच...;

SCROLL FOR NEXT