Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : छोटा पॅक बड़ा धमाका! डीजेवर लहान मुलींचा भन्नाट डान्स;पाहा VIDEO

Dance Viral Video : सोशल मीडियावर काही लहान मुलींचा डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्हीही एकदा पाहाच.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा शाळेतील गंमतीदार गोष्टी असतील तर कधी मित्रासोबत असणारे वाद. लहान मुलांच्या गंमतीदार गोष्टी कायम व्हायरल होत असून नेटकरी वर्गाच्या पंसतीस येत असतात. सध्या सोशल मीडिया काही लहान मुलींचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल प्लॅटफॉर्मवर येताच आपल्याला अनेक व्हिडिओ(Video) पाहायला मिळतात. त्यात कधी लग्नाच्या विविध कार्यक्रमातील डान्सचे व्हिडिओ असतात तर कधी मित्रांच्या वरातीत फुल्ल धिग्गांना घालणारे मित्र मंडळी असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ या लहान मुलींनी असा काही धिंग्गाना घातलाय. जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका कार्यक्रमातील दिसत आहे. घरासमोर एक मंडप घातलेला आहे.या मंडपातच डीजेच्या (DJ)ठेक्यावर काही महिला आणि तरुण डान्स करताना दिसत आहे. परंतू परंतू तुम्ही याच मंडपात तीन लहान मुलीही डान्स करत आहे. मात्र काही वेळात एक नवीन गाणं डीजेवर सुरु होताच या तिंघी अशा काही डान्स करतात की तुम्ही पाहून अंचबित व्हाल. शिवाय त्या तिंघीपैकी एक लहान मुलगी त्यांच्या बाजूला उभी असते मात्र तिचा डान्स सर्वांत हटके आणि फूल्ल एनर्जेटिक असा आहे.

सध्या हा डान्स व्हिडिओ सोशल (Social)मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @viralvideo11037 या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.व्हिडिओ शेअर होताच नेटकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे की,'कडकच दिदे' अनेकांनी हसण्याचे इमोजीही प्रतिक्रियेत दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deool Band 2 Collection Today : 'देऊळ बंद २' चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व; स्वामी भक्तांची चित्रपटाला पसंती, किती कोटींची झाली कमाई?

Shocking : नामांकित कॉलेजच्या प्रोफेरसरच्या फ्लॅटवर भयंकर घडलं, पोलिसांनी दरवाजा उघडला अन् ...

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : पाळीव कुत्रा चावल्यामुळे मालकासह तिघांवर गुन्हा, पुण्यात नेमकं घडलं काय?

Street Food : स्ट्रीट फूडच्या नावाखाली विषाची विक्री, FDAचा नाही मेळ, जनतेच्या जीवाशी खेळ

SCROLL FOR NEXT