Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Ice Cream Pakoda Viral Video: अर्रर्र ! मोमोज चहानंतर आता आइसक्रीम वडा.. नेटकरी म्हणाले पार वाट लावली, VIDEO तुफान व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर तुम्ही अनेक खाद्य पदार्थ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्ही काही दिवस जेवण सोडून द्याल .पाहा तर व्हिडिओत काय आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक खाद्यपदार्थांच्यास संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आपल्याला पहायला मिळतात. कधी धक्कादायक तर कधी भावनिक असे व्हिडिओ आपण पाहत असतो.सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म बनला आहे ज्यामाध्यमातून आपल्याला जगाच्या कानोकोपऱ्यातील व्यक्तीला त्यांच्या कला दाखवण्याची संधी मिळत असते.

या व्हायरल(Viral) व्हिडिओतच्या माध्यमातून आपल्याला स्वयंपाकातील विविध पद्धती पाहायला मिळतात,तर काही व्यक्ती टाकाऊपासून ते टिकाऊ वस्तू बनवण्याची वेगळी अशी ट्रिक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो.पण सध्या सोशल मीडियावर फुड ब्लॉग बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र अनेकजण असे असतात की, नवीन पदार्थ बनवण्याच्या नावावर कोणतीही पदार्थ एकत्र करुन वेगळाच पदार्थ तयार करतात.जे पाहून खाण्याची संपूर्ण इच्छा निघून जाते.सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

कोणता आहे हा पदार्थ?

व्हायरल होत असलेला व्हिडिओत एका व्यक्तीच्या हातामध्ये डीश दिसून येत आहे. या डीशमध्ये आपल्याला आइसक्रीम दिसून येत आहे.मात्र व्हिडिओच्या नंतर पाहिले तर एक व्यक्ती डाळीच्या पीठात आइसक्रीम बुडवतो आणि ते गरम तेलात तळण्यास टाकतो.व्हिडिओच्या शेवटला दिसते काही वेळात आइसक्रीम(Ice Cream) पकोडे तयार होतात.

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @desimojito या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे शिवाय अनेक लाईक्स येत आहे. मात्र यात प्रत्येक नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT