Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: रिक्षामध्ये थाटले थेट वाईन शॉप; डोंबिवलीच्या व्हिडिओची होतेय तुफान चर्चा... व्हिडीओ पाहिला का?

Dombivli Viral Video: महाराष्ट्रातील मुंबई उपनगरातील एक प्रसिद्ध असलेल्या डोंबिवली शहरातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Wine Shop In A Rickshaw In Dombivli

भारतातील प्रत्येक जिल्ह्या हा विविध कला-संस्कृतीसाठी ओळखला जातो. प्रत्येक शहराला त्याची विशेष अशी ओळख आहे.त्यात महाराष्ट्रातील मुंबई उपनगरातील एक प्रसिद्ध असलेल्या डोंबिवली शहरातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डोंबिवली शहर हे तिथे साजरे होणाऱ्या कला-उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. त्यातच सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा डोंबिवली (Dombivli)शहराचे नाव सोशल मीडियावर फेमस होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला एक रिक्षा दिसत आहे. व्हायरल होत असल्याप्रमाणेच या रिक्षामध्ये आपल्याला मद्यपानाच्या बॉटल्स दिसत आहेत. रिक्षा चालकाच्या पुढच्या बाजूस ही लहान लहान मद्यपानाच्या बॉटल्स आहेत तसेच रिक्षाच्या पाठच्या बाजूस लहान लहान रोप आहेत. या वरुन नक्की हे रिक्षा वाईन शॉप दुकान आहे की फक्त फेमस होण्यासाठी केलेला एक रिक्षा चालकाचा प्रयत्न आहे?मात्र 'साम डीजीटल'या व्हिडिओची कोणतीही पुष्टी करत नाही.

डोंबिवलीमधील या वाईन शॉप असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @navawaajnews या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये'डोंबिवली मध्ये एका रिक्षामध्ये वाईन शॉप असल्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे..!'असे लिहिण्यात आले आहे.

व्हिडिओ पोस्ट करताच व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत त्यातील एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की,'यांच्यावर फाईन झालाच पाहिजे' तर आणखी काही यूजर्संनी हसण्याच्या माध्यमाधून व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत एवढेच नाही तर व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले असून अनेक व्ह्यूज मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT