Animal Funny Video:  Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: चतुर मांजर! भांडणात कुत्र्याला गंडवून मांजरीनं ठोकली धूम.... अन् कुत्रा पाहतच राहिला, मजेशीर VIDEO व्हायरल

Animal Funny Video: सोशल मीडियावर आपण प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहत असतो.सध्या सोशल मीडियावर चतुर मांजरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती कुत्र्यापासून स्वत:ची सुटका कशी करत आहे ते आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cat- Dog Viral Video

सोशल मीडियावर आपण प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहत असतो. त्यात जास्तीत जास्त व्हिडिओ हे कुत्रा आणि मांजरीचे असतात.अनेकदा हे व्हिडिओ पाहून अलगद डोळ्यात पाणी येत तर कधी पोट धरून हसण्यास भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर चतुर मांजरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती कुत्र्यापासून स्वत:ची सुटका कशी करत आहे ते आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपण पाहत आलो आहोत बऱ्याचदा कुत्रा आणि मांजरीचे पटत नाही. परंतू अनेकांच्या घरी कुत्रा आणि मांजर प्रेमाने राहत असतात. व्हायरल होत असलेला यांचा व्हिडिओ नेटकऱ्यांचा चर्चेच विषय ठरत आहे. नेमक काय आहे व्हिडिओत ते पाहूयात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की, एका घरातील रूममध्ये कुत्रा आणि मांजर आपल्याला दिसत आहे. मांजरीच्या मागे एक कुत्रा लागलेला असतो त्यामुळे ती स्वता:चा जीव वाचवण्यासाठी रूममधील खिडकीवर चढते.

कुत्रा खाली उभा राहून मांजरीकडे बघत आहे. खिडकीची काच बंद असल्यामुळे मांजरीला बाहेर पडायला जमत नाही. परंतू चतुर मांजरी हळूच खिडकीचे दार उघडते आणि खिडकीतून बाहेर पडते. मात्र कुत्रा मांजरीकडे पाहतच बसतो त्याला काहीही समजत नसल्याचे दिसते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की, एका घरातील रूममध्ये कुत्रा आणि मांजर आपल्याला दिसत आहे. मांजरीच्या मागे एक कुत्रा लागलेला असतो त्यामुळे ती स्वता:चा जीव वाचवण्यासाठी रूममधील खिडकीवर चढते.

कुत्रा खाली उभा राहून मांजरीकडे बघत आहे. खिडकीची काच बंद असल्यामुळे मांजरीला बाहेर पडायला जमत नाही. परंतू चतुर मांजरी हळूच खिडकीचे दार उघडते आणि खिडकीतून बाहेर पडते. मात्र कुत्रा मांजरीकडे पाहतच बसतो त्याला काहीही समजत नसल्याचे दिसते.

सोशल मीडिया प्लॅटर्फामच्या इन्स्टाग्रामवरीस @shouldhaveacatया अकाउंटवर पोस्ट करण्यात येत आहे. व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समजू शकले नाही. हा मजेशीर व्हिडिओ पाहून प्रत्येकाला मांजरीची हुशारी आवडलेली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ पोस्ट होताच व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT