Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: अरेरे! खिडकीच्या बाहेर हवा खाण्यासाठी मान डोकवली अन् ; VIDEO एकदा बघाच...

Andhra Pradesh Viral Video: प्रवास करताना एका माणसाची मान चक्क बसच्या खिडकीत फसलेली आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Man's Neck Stuck In The Window

प्रवास करताना अनेक विविध गोष्टी आपल्याला अनुभवास मिळत असतात. काही अनुभव कायम लक्षात राहणारे असतात. तसेच कधी कधी प्रवास करताना अनेक छोटे मोठे अपघात होत असतात. सध्या जगाच्या कानाकोपऱ्यातील घडणारी घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायल मिळत असतात. अशातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात बस प्रवास करताना एका माणसाची मान चक्क बसच्या खिडकीत फसलेली आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एक हिरव्या काळ्या रंगाची बस उभी असलेली दिसते. व्हिडिओत त्या बसमधील एक प्रवासी दिसत आहे. त्या प्रवाशाची मान आपल्याला चक्क बसच्या खिडकीत अडकलेली दिसतेय.

सुरुवातील बसच्या बाहेरुन एक व्यक्ती आपल्याला त्या व्यक्तीची मान काचेमधून सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. काही वेळानंतर तिथे अनेक लोक जमतात आणि व्यक्तीची मदत करू लागतात. सर्वांच्या अथक प्रयत्नानंतर व्यक्तीची अडकलेल्या काचेमधून सुखरुप सुटका होते.

व्हायरल व्हिडिओ आंध्र प्रदेशातील असल्याचे समजते तसेच सुंदर राव असे या व्यक्तीचे नाव असून त्याने ताजी हवा घेण्यासाठी आपले डोके चालत्या बसमधून बाहेर काढल्याचे समजते.सोशल प्लॅटफॉर्म एक्सवरील@AadhanTeluguया पेजवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर याआधीही बसच्या खिडकीत मान अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकवेळा तर या घटनेत काही व्यक्तीचे जीवही गेले आहेत.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय तसेच अनेक नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत असून हजारोंच्या घरात यूजर्संचे व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT