Chetan Bodke
संस्कृती बालगुडे सध्या '८ दोन ७५' चित्रपटामुळे बरीच चर्चेत आली आहे.
या चित्रपटामध्ये, संस्कृतीसोबत शुभकंर तावडे ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
संस्कृती सोशल मीडियावर हटके आऊटफिट्स परिधान करत फोटोशूट शेअर करताना दिसते.
सध्या संस्कृती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून नुकतंच तिने ग्रीन कलरचा हटके वेस्टर्न आऊटफिट परिधान केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने स्कर्ट आणि फॅशनेबल टॉप परिधान केलेला दिसत आहे.
ग्लॉसी मेकअप, आय लाईनर आणि इयर रिंग्ज परिधान करत तिने आपला लूक पूर्ण केलेला आहे.
संस्कृती या वेस्टर्न आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसते.
चाहत्यांकडून संस्कृतीच्या फॅशनचे कौतुक होत असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.