Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : एकच नंबर वहिनी! तुने मारी एन्ट्री गाण्यावर केला सुंदर रॅम्प वॉक; सर्वजण पाहातच राहिले

Vahini Ramp Walk Viral Video : रॅम्प वॉक करताना या वहिनीने तुने मारी एट्री या बॉलिवूडमधील गाण्यावर थोडा डान्स देखील केला आहे. गाण्यावर डान्स करत रॅम्प वॉक करताना वहिनीच्या चेहऱ्यावर एकदम मस्त कॉन्फीडन्स दिसतोय.

Ruchika Jadhav

खेळ पैठणीचा, होम मिनीस्टर अशा विविध कार्यक्रमात घरातील सासू आणि सूना दोघीही सहभागी होतात. प्रत्येक घरातील गृहीणी महिला पैठणी जिंकण्यासाठी खेळत असतात. या खेळांमध्ये कधी तळ्यात मळ्यात, तर कधी बसून फुगे फोडणे असे विविध खेळ घेतले जातात. काही ठिकाणी तर वहिनींना डान्स करायला सुद्धा सांगितलं जातं. अशात सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वहिनीने एक आदिवासी टास्क पूर्ण केला आहे आणि ती रॅम्प वॉक करतेय. रॅम्प वॉक करताना या वहिनीने 'तुने मारी एन्ट्री' या बॉलिवूडमधील गाण्यावर थोडा डान्स देखील केला आहे. गाण्यावर डान्स करत रॅम्प वॉक करताना वहिनीच्या चेहऱ्यावर एकदम मस्त कॉन्फीडन्स दिसतोय.

चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्सच्या सिंपल स्टेप्स पाहून येथे कार्यक्रमाला आलेल्या सर्वांच्याच नजरा वहिनींकडे फिरल्यात. सोशल मीडियावर @b_vishal_78 या अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. रोजच्या दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःसाठी मनसोक्त जगता आलं पाहिजे, असं कॅप्शन देखील व्हिडिओला दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest congestion: छातीत घट्ट पिवळा कफ साचलाय? हे 7 घरगुती उपाय करून पाहा, लगेच सैल होईल कफ

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ट्रकला धडकून पिकअपचा चेंदामेंदा; ६ भाविकांचा मृत्यू, १४ गंभीर जखमी

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, वैद्यकीय तपासणीला नकार; अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय?

Lek Ladki Yojana : मुलींसाठी सरकारची मोठी योजना! ₹1.01 लाख थेट मदत; फक्त या कुटुंबांनाच मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

SCROLL FOR NEXT