Bollywood Actress : सावलीतली 'ही' अभिनेत्री तुम्हालाही ओळखता येणार नाही

Ruchika Jadhav

फोटो व्हायरल

आलीयाचा एक शॉडो फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

Bollywood Actress | Saam TV

शॅडो फोटो

अनेक चाहते तिचा शॅडो फोटो ओळखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Bollywood Actress | Saam TV

मेट गाला इवेंट

आलीया नुकतीच मेट गाला इवेंटमध्ये दिसली होती.

Bollywood Actress | Saam TV

हटके पोज

मेट गाला इवेंटला तिने हटके पोज देत बरंच फोटोशूट केलं आहे.

Bollywood Actress | Saam TV

रेड वनपीस

आलीयाने या इवेंटला रेड वनपीस देखील परिधान केला होता. यावर तिने ग्रिन डायमंड ज्वेलरी परिधान केली होती.

Bollywood Actress | Saam TV

प्रच्येक पात्र चोख बजावते

आलीया आपल्या कामाला सर्वाधिक महत्व देते. ती आपल्या प्रत्येक पात्राला पूर्ण न्याय देते.

Bollywood Actress | Saam TV

चिमुकली राह

सुट्ट्यांमध्ये चिमुकल्या राहसोबत आलीया मज्जा मस्ती करताना हमखास दिसते.

Bollywood Actress | Saam TV

ट्रेडिश्नल आउटफीट

अभिनेत्रीला वेस्टर्नसह ट्रेडिश्नल आउटफीटही कमालीचे शोभून दिसतात.

Bollywood Actress | Saam TV

Tamannaah Bhatia : चांद तू नभातला नि बावळा चकोर मी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamannaah Bhatia | Tamannaah Bhatia