Tamannaah Bhatia : चांद तू नभातला नि बावळा चकोर मी

Ruchika Jadhav

चॉकलेटी रंगाची साडी

तमन्ना भाटियाने नुकतेच चॉकलेटी रंगाच्या साडीतील काही सिंपल फोटो पोस्ट केले आहेत.

Tamannaah Bhatia | Saam TV

निस्वार्थ प्रेम आणि निरागसता

तिच्या चेहऱ्यावर निस्वार्थ प्रेम आणि निरागसता दिसत आहे.

Tamannaah Bhatia | Saam TV

पात्र चोखपणे बजावते

तमन्नाने आजवर प्रत्येक पात्र अगदी चोखपणे बजावलं आहे.

Tamannaah Bhatia | Saam TV

सुंदर स्माइल

तिची एक स्माइल देखील चाहत्यांना घायाळ करते.

Tamannaah Bhatia | Saam TV

पिंक लिप्सटीक

तमन्नाने या लूकमध्ये पिंक लिप्सटीक आणि ब्राउन बॉर्डर केली आहे.

Tamannaah Bhatia | Saam TV

वेस्टर्न लूक

तमन्ना ट्रेडिश्नलसह वेस्टर्न लूकमध्ये देखील कमालीची सुंदर दिसते.

Tamannaah Bhatia | Saam TV

हटके आणि अतरंगी फॅशन

तमन्ना नेहमी हटके आणि अतरंगी फॅशन ट्राय करताना दिसते.

Tamannaah Bhatia | Saam TV

हेवी इअररिंग्स

या लूकमध्ये तिने हेवी इअररिंग्स परिधान केले आहेत.

Tamannaah Bhatia | Saam TV

Mrunmayee Deshpande : या स्मित हास्याने चांदण्या रात्रीचं सौंदर्य आणखी वाढली

Mrunmayee Deshpande | Saam TV