Mrunmayee Deshpande : 'या' स्मित हास्याने चांदण्या रात्रीचं सौंदर्य आणखी वाढलं

Ruchika Jadhav

डिझायनर लेहंगा

मृण्मयीने या फोटोमध्ये एक डिझायनर लेहंगा परिधान केला आहे.

Mrunmayee Deshpande | Saam TV

एडी स्टोनचा डायमंड सेट

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने एडी स्टोनचा डायमंड सेट परिधान केले आहेत.

Mrunmayee Deshpande | Saam TV

डार्क लिपस्टीक

सिंपल क्युट टिकली आणि डार्क लिपस्टीक तिने यावर आपल्या ओठांना अप्लाय केलीये.

Mrunmayee Deshpande | Saam TV

मराठमोळा साजश्रृंगार

मृण्मयी वेसर्टनपेक्षा मराठमोळ्या साजश्रृंगारात अधिक खुलून दिसते.

Mrunmayee Deshpande | Saam TV

गुलाबी सिंपल साडी

या फोटोत तिने गुलाबी सिंपल साडी परिधान केली आहे.

Mrunmayee Deshpande | Saam TV

सफेद मोत्यांची चैन

तिची साडी कितीही साधी असली तरी तिने गळ्यात सफेद मोत्यांची चैन घातली आहे.

Mrunmayee Deshpande | Saam TV

मोत्यांची चैन

या मोत्यांच्या चैनमध्ये हत्ती एक हत्ती आहे. त्याने पूर्ण लूक फुललेला दिसतोय.

Mrunmayee Deshpande | Saam TV

स्वरगंधर्व सुधीर फडके

नुकतील अभिनेत्री स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटात झळकली होती.

Mrunmayee Deshpande | Saam TV

Identify Hapus Mango : खरा हापूस आंबा कसा ओळखायचा?

Identify Hapus Mango | Saam TV