Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शाळेला दांडी मारायची होती, वर्गातून उडी मारली पण असं काही घडलं की...; विद्यार्थी थोडक्यात बचावला

Viral Student Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एका विद्यार्थ्यांचा आहे,जो क्लास बंक मारुन पळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Tanvi Pol

Shocking Viral Video: शाळा असो वा कॉलेज,प्रत्येक व्यक्तीच्या या संबंधित अनेक आठवणी असतात.मग कधी कॉलेज बंक करणं तर कधी अभ्यासाच्या बहाण्याने जिवलग मित्रांसोबत धम्माल मस्ती,अशा आठवणी आयुष्यभर मनात कोरल्या जातात.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे,ज्यात काही विद्यार्थ्यांनी क्लास बंक करुन पळून जातात मात्र दरम्यान असे काही घडले तुम्ही पाहून चक्रावून जालं.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला काही विद्यार्थी वर्गाच्या आत दिसत आहेत.काही वेळाने काही विद्यार्थी वर्गाच्या खिडकीतून कोणालाही न काही समजता बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.त्यातील एक विद्यार्थी आहे जो खिडकीतून दुसऱ्या खिडकीत जाण्याचा प्रयत्न करत असतो मात्र घाईघाईमध्ये त्याचा तोल गेल्याने तो जमिनीवर अतिशय जोरदाररित्या पडला जातो.सर्व प्रकार एका विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून jockebookss या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.विद्यार्थ्यांच्या या व्हिडिओला आतापर्यंत एक लाखाहून अधिकचे लाईक्स मिळालेले असून आतापर्यंत मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत.

ऐवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या या मजेशीर व्हिडिओला (Video)पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''असं करु नका'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली,''घरच्यांनी हा व्हिडिओ पाहिला पाहिजे''तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे,''पालकांनी चांगलच धरुन हाणल पाहिजे'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT