Tomato Price Memes Saam TV
व्हायरल न्यूज

Tomato Price Memes: नशीब असावं तर टोमॅटोसारखं...; लालबुंद टोमॅटोचे भन्नाट मीम्स Viral

Tomato Price Funny Memes: टोमॅटोला इतका भाव चढलाय की, सध्या तुमच्यात जास्त श्रीमंत कोण असं विचारलं तर जास्तीत जास्त टोमॅटो असलेल्या व्यक्तीचं नाव समोर येतय.

Ruchika Jadhav

Tomato Price Hike: एका तरुणाचं तरुणीवर प्रेम जडतं. मुलीला प्रपोज करण्यासाठी तो तिच्या जवळ जातो. त्याचा अवतार पाहून सुंदर तरुणी त्याला नकार देते. मात्र माझ्याकडे ५ एकर शेती आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यात टोमॅटोची लागवड केलीये असं तरुण म्हणतो. तरुणाचे हे शब्द ऐकून तरुणी त्याच्याशी थेट लग्न करण्यासाठी तयार होते. टोमॅटोला इतका भाव चढलाय की, सध्या तुमच्यात जास्त श्रीमंत कोण असं विचारलं तर ज्याच्याकडे जास्त टोमॅटो ती व्यक्ती श्रीमंत असं येतय. (Latest Tomato Price Memes News)

सोशल मीडियावर या टोमॅटोच्या अनेक मिम्स व्हायरल होतायत. यातील काही मिम्स आपण पाहू.

टोमॅटोच्या (Tomato) वाढत्या दरांमुळे काही व्यक्तींनी हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी थेट टोमॅटोचं शोरुम उघडलंय. यात सोन्याचे दागीने जसे लावले जातात त्याप्रमाणे त्यांनी येथे टोमॅटो सजवले आहेत. इतकंच नाही तर आमच्या दुकानात इएमआय आणि कर्जाची सुविधा देखील आहे असं यांनी येथे लिहिलंय.

हिऱ्या सारखी टोमॅटोची सुरक्षा

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता हृतिक रोशनच्या धूम २ या चित्रपटात तो चोर दाखवला आहे. त्याने हिऱ्याची चोरी करुनये म्हणून सर्वत्र सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेत. आता त्याच सीनमध्ये हिऱ्याच्या जागी टोमॅटो ठेवण्यात आला आहे. हा मिम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सोनाराच्या दुकानात टोमॅटो

३ इडिअट्स हा चित्रपट तुम्ही सर्वांनीच पाहिला असेल. यामध्ये राजूची आई त्याचे मित्र घरी आल्यावर त्यांना महागाई बद्दल सांगताना म्हणते की, आता काही दिवसांनी टोमॅटो सोनाराच्या दुकानात छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

SCROLL FOR NEXT