Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मुलांना बिस्किट देता का? हा VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

Shocking Video: सध्या सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलांच्या आवडीच्या खाद्य पदार्थाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या पदार्थाच चक्क एक तार आढळून आलेली आहे.

Tanvi Pol

गेल्या काही महिन्यापासून अन्नपदार्थांमध्ये भेसळ आणि जिंवत उंदीर आढळण्याच्या घटना समोर येत आहे. बाहेरील खाद्य पदार्थ खाण आपल्यापैंकी प्रत्येकाला आवडत, जर घरात लहान मुलं असल्यास घरात अनेक खावूच्या वस्तू असतात. मग कधी बिस्किट कधी अनेक पदार्ख. मात्र वाढत चाललेल्या घटनांमुळे बाहेरील खाद्य पदार्थ खाताना अतिशय भिती वाटते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात एका ठिकाणी विकत घेतलेल्या बिस्किटमध्ये लोखंडाची पातळ तार आढळून आलेली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ एका व्यक्तीने हातात बिस्किट पकडलेले आहे. मात्र ते बिस्कित अर्ध तुटलेले आहे. पुढे व्हिडिओत पाहिले असता दिसेल की या तुटलेल्या बिस्किटमधून लहानशी लोखंडी तार असलेली दिसून येत आहे. चक्क खाण्याच्या बिस्किटमध्ये लोखंडी तार दिसल्याने व्हिडिओ(Video) पाहणाऱ्या नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे.

सध्या बिस्किटचा व्हिडिओ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '@TeluguScribe' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत,''बार्बन बिस्किट मध्ये लोखंडी तार,हनुमान रेड्डी नावाच्या व्यक्तीने कामरेड्डी जिल्ह्यातील गोदुपल्ली येथील एका स्थानिक दुकानातून आपल्या मुलांसाठी बारबन बिस्किटे घेतली,मुलं जेवत असताना वडिलांना बिस्किटात एक पातळ लोखंडी तार असल्याचं दिसलं आणि त्यांनी व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि मुलांना खाताना काळजी घेण्यास सांगितलं'' असे कॅप्शनमध्ये देण्यात आलेले आहे.

नेमके काय घडले आणि कोणासोबत घडले?

व्हायरल होत असलेली घटना तेलंगणामधील कामारेड्डी जिह्यातील आहे. जिथे तिथेली रहिवासी असलेली हनुमान रेड्डी यांनी त्यांना मुलांना खाण्यासाठी बिस्किट आणले होते. मात्र ज्या वेळेस मुलांनी बिस्किट खाण्यास सुरुवात केली तेव्हा बिस्किटमध्ये लोखंडाच्या अतिशय पातळ तार आढळून आली. हे पाहून त्यांना धक्का बसला मग त्यांनी तात्काळ सोशल मिडियावर व्हिडिओ शेअरही केलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP आमदाराच्या नावाचं बनावट लेटरहेड; मंजूर कामाऐवजी काढला नव्या कामांचा GR, शिंदे सेनेच्या माजी आमदाराचा कारनामा

शाळेच्या सहलीला गेले, ५५-६० विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाण्यातील घटनेने खळबळ, पालकांमध्ये भीती

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रामरक्षा पठण आणि महाआरती

Akkha Masoor Masala Recipe: घरीच बनवा हॉटेलस्टाईल स्वादिष्ट अख्खा मसूर मसाला; जाणून घ्या सोपी रेसिपी

Healthy Diet : कडधान्य की पालेभाज्या? पावसाळ्यात शरीरासाठी काय योग्य, वाचा

SCROLL FOR NEXT