Dahi Handi Viral Video Saam Tv-
व्हायरल न्यूज

Dahi Handi Viral Video: 'हर तरफ हे शोर'च्या गाण्यावर चिमुकल्यांचा उत्साह अनोखा; शाळेच्या आवारातच रंगला दंहिहंडीचा शो

Dahi Handi Dance Viral Video : सोशल मीडियावर काही चिमुकल्या मुलांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दहिहंडीच्या गाण्यावर चिमुकल्यांचा डान्स रंगला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संपूर्ण राज्यात नाही तर संपूर्ण देशभरात दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडत आहे. प्रत्येक गोविंदा आपल्या शहरातील मानाची दहीहंडी फोडण्यासाठी निघालेले आहे तर काहींनी दहीहंडी फोडलेलीही आहे.

आजच्या दहीहंडीती तयारी आणि सराव अनेक गोविंदाकडून अनेक महिन्यापूर्वीच सुरु झालेला असतो.या गोविंदामध्ये आपल्याला अनेक लहान लहान गोविंदाही उत्साहात पाहायला मिळतात,सध्या या निगडित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात शाळेतील काही चिमुकली मुलांचा दहीहंडीच्या गाण्यावर डान्सDance) व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा असलेली दिसून येतेय.

सोशल मीडियावर आपल्याला याआधीही शाळेतील लहान मुलांचे अनेक सणांच्या अगदी काही दिवसांच्या आधी डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल होत असलेलाही व्हिडिओ दहिहंडीच्या आधल्या दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video)@rock.ondancestudio_khopoli या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,'' हर तरफ हे शोर'' या गाण्याचे काही बोल लिहिलेले आहेत.व्हिडिओ दोन दिवसापूर्वी व्हायरल होताच ६ हजारांच्या घरात लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला शाळेतील एक मोकळा परिसर दिसून येत आहे. या परिसरात शाळेतील असंख्य विद्यार्थी त्यात काही मुली आहेत तर काही मुली आहेत. काही वेळात तेथे 'हर तरफ हे शोर' हे गाणे वाजण्यास सुरु होते.त्यानंतर चिमुकली मुलं उत्साहात डान्स करण्यास सुरुवात करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT