Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : Viral Video : आरारारा खतरनाक! अचानक व्हेल माशानं मारली उडी, समुद्रात बोटीची कोलांटी उडी, व्हिडिओ बघा!

Shocking Video : सोशल मीडियावर सध्या अमेरिकेतील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकरी वर्गात मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम विचित्र आणि मनात धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ फक्त काही शहरापुरते मर्यादित नसतात तर जगभरात घडत असलेल्या घटनांचे व्हिडिओ हे व्हायरल होत असतात.मग हे व्हिडिओ कधी थरारक अपघातांचे असतील तर कधी महाकाय प्राण्यांचे असतील.नुकताच सोशल मीडियावर एक अमेरिकेतील व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओत भर समुद्रात व्हेल माशांच्या लांब उडीमुळे एक बोट पलटी झाली आहे. संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सध्या तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. सर्व लहान गोष्टी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचतात. त्यातील एक गोष्ट म्हणजे सध्या प्रत्यक्षात घडणारी गोष्ट आपण मोबाईमध्ये रिकोर्ड करु शकतो. म्हणून याआधी अपघाताच्या घटना (incident)असो किंवा कोणताही थरारक प्रसंग आपण पाहू शकतो.त्यातील ही अमेरिकेतील धक्कादायक घटना.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत नक्की काय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ(Video ) आपल्याला एक अथांग असा अनेक लांब पसरलेला निळाशार समुद्र दिसून येत आहे. त्यातच एक तरुणही एका लहान शिप दिसून येत आहे. याच तरुणाच्या समोर एक लहान शिप होती मात्र काही क्षणात समुद्रातील एक भलामोठा व्हेल मासा बाहेर येऊन उडी मारतो मात्र त्याच्या उडीमुळे समुद्रातील शिप उलटी होते. सर्व थरार या तरुणाने पाहिल्याने तो घाबरुन तेथून निघण्याचा प्रयत्न करतो. या घटनेचा संपूर्ण थरार तेथील एका व्यक्तीने तात्काळ मोबाईलमध्ये कैद केला आहे.

https://www.threads.net/@awaaz_samachar/post/C91PJYSyJtP/?xmt=AQGz5uc7AhrwxKrfvr1umipEy0VsXP_EnpoJR8Vj6ASATA

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सध्याच्या वेळेला मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. शिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @इंस्टाग्राम थ्रेड या नवीन प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ साधारण एक दिवसापूर्वीचा असल्याचा समजते शिवाय व्हिडिओ व्हायरल होताच अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून येत आहेत. त्यातील एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की,'समुद्र की हाथी हैं बिगड़ गया तो सबको बिगाड़ देगा' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'अतिशय भितीदायक'शिवाय अनेक यूजर्संनी भितीदायक इमोजी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईकांकडून मॅरेथॉन बैठका

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना eKYC साठी मुदतवाढ मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

भाजपात जोरदार इनकमिंग; बड्या नेत्याची पक्षात एन्ट्री, ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही सोडली साथ

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

SCROLL FOR NEXT